पहिला मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई - ४०००३२.
(०२२)–२२८४६७२०, २२०४५०७५(०२२)–२२८४६७१९, २२०४६९०९, २२८४६७२१stateelectioncommission@gmail.com
 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्चये राज्यातील सर्व ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याकरिता दिनांक २६ एप्रिल १९९४ रोजी करण्यात आलेली आहे.

मा. श्री. जगेश्वर स. सहारिया
राज्य निवडणूक आयुक्त
चालू निवडणूक कार्यक्रम
स्थायी आदेश व सूचना
निवडणूक कायदे व नियम
प्रशिक्षण
मतदार जागृती अभियान
अधिकारी व दूरध्वनी सूची
वृत्तपत्र कात्रणे
आयोगाचे महत्वाचे टप्पे
माहितीचा अधिकार
आयोगाचे प्रकाशित अहवाल
दृष्टीक्षेपात स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारांसाठी नमुने
प्रतिसाद
 
     
    

राज्य निवडणूक आयोगाच्या
संकेतस्थळाला पुरस्कार

 

 

 

 

 

 

16

 

महत्वपूर्ण आदेश व सूचना

ग्रामपंचायत निवडणुका २०१५ पूर्व तयारीबाबत व्हीडीओ कॉन्फरन्सबाबत -दिनांक ३०.०१.२०१५
आगामी नगरपरिषदा / नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार जागॄती अभियान राबविणे तसेच निवडणुकीमध्ये संगणक आणि अद्दयावत तंत्रज्ञानाचा वापर करणे... दिनांक ३०.०१.२०१५
ग्रामपंचायत निवडणुका - २०१५ पूर्वतयारी आढावा. व्हि.सी. दिनांक २९.०१.२०१५
मार्च-एप्रिल २०१५ मध्ये होणार्‍या महानगरपालिका / नगरपरिषद निवडणुकांकरिता इच्छुक उमेदवारांना जात पडताळणी व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत... दिनांक २०.०१.२०१५
नवनिर्मित सातारा - देवळाई ( ब - वर्ग ) नगरपरिषदेची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम... दिनांक २०.०१.२०१५
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार जागॄती अभियान राबविणे तसेच निवडणुकीमध्ये संगणक आणि अद्दयावत तंत्रज्ञानाचा वापर करणे... दिनांक २०.०१.२०१५
माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ - ग्रामपंचायत निवडणुका, उमेदवाराने खर्चाचा हिशोब सादर करणेबाबत...दिनांक १७.०१.२०१५
ठाणे, पालघर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका २०१५ निवडणुक समन्वयकांच्या नेमणुकीबाबतचे आदेश...दिनांक १३.०१.२०१५
नैतिक अधःपतनाच्या अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या सदस्याला संबंधित अधिनियमातील तरतुदीनुसार अर्नह ठरविण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाकडे पत्रव्यवहार न करण्याबाबत...दिनांक १३.०१.२०१५
माहे जुलै ते डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा, कार्यक्रम...दिनांक १२.०१.२०१५
ग्रामपंचायतींच्या निवडणुकासंदर्भात पुर्वतयारी - सन २०१५
पाचगणी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा नामर्निदेशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापासूनचा सुधारित कार्यक्रम्...दिनांक ०९.०१.२०१५
नगरपरिषदामध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रीयांचे आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्यासंबंधी...दिनांक ०८.०१.२०१५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी नामर्निदेशनपत्रासोबत तसेच खर्चाच्या हिशोबासोबत सादर करावयाची तसेच आयोगाकडे राजकिय पक्ष नोंदणीसाठीच्या अर्जासोबत सादर करावयाची शपथपत्र/घोषणापत्र स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नसल्याबाबत...दिनांक ०८.०१.२०१५
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या अनुषंगाने महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले आदेश रद्द करण्याबाबत्...दिनांक ०८.०१.२०१५
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचे दिनांक ०६ जून २०११ चे आदेश रद्द करण्याबाबत...दिनांक ०७.०१.२०१५
अंबरनाथ, कुळगाव-बदलापुर, सातारा-देवळाई, वाडी, राजगुरुनगर, वरणगाव, भोकर व मोवाड या ८ नगरपरिषदांची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम्...दिनांक ०७.०१.२०१५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होण्याबाबत करावयाच्या उपाययोजना
महानगरपालिका व नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूकांसाठी मतदार यादी व मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष... दिनांक ०७.०१.२०१५
ठाणे व पालघर जि.प व त्याअंतर्गत पं.स.च्या सार्वत्रिक निवडणूका तसेच अन्य जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका- नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया ऑनलाईन करणेबाबत..दि. ०६.०१.२०१५

माहिती अद्यावत केल्याचा दिनांक :  January 31, 2015

 

   
महत्वपूर्ण वृत्तपत्र कात्रणे
 
चालू निवडणूक वेबसाईट
महानगरपालिका निवडणूक लिंक्स
  
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुक लिंक्स
 
आयोगाचे महत्वाकांक्षी प्रकल्पमागील निवडणूक वेबसाईट
महानगरपालिका निवडणुक लिंक्स
जिल्हा परिषद निवडणुक लिंक्स 
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुक लिंक्स


मनपा / नप पोट निवडणुक लिंक्स
 

 

eXTReMe Tracker
 

© State Election Commission, Maharashtra. Best viewed in 1024 X 768 resolution.